Tag: mysterious illness horses
-
माथेरानमध्ये घोड्यांना आंधत्वाचा धोका; गूढ आजारामुळे पर्यावरण आणि पर्यटनावर संकट
•
माथेरान : माथेरानमधील घोड्यांमध्ये अलीकडेच गूढ आजारामुळे आंधत्वाची प्रकरणे समोर आली असून स्थानिक घोडेपालक, पशुवैद्यक आणि पर्यटन व्यवसायिक यांच्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या दहा पेक्षा जास्त घोडे या आजाराने बाधित झाल्याची नोंद झाली आहे. घोड्यांमध्ये सुरुवातीला डोळ्यांत पाणी येणे, सूज येणे, रंग बदलणे अशी सौम्य लक्षणे दिसतात. परंतु…