Tag: Nanded News
-
नांदेडमध्ये हुंड्यासाठी नवविवाहितेची हत्या: लग्नाच्या १२ व्या दिवशी विष पाजून संपवले
•
नांदेड: हुंड्यासाठी एका नवविवाहितेचा लग्नानंतर अवघ्या १२ दिवसांनी सासरच्या मंडळींनी विष पाजून खून केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील राठोडवाडी (अखरगा) येथे घडली आहे. ताऊबाई सुधाकर राठोड (१८) असे मृत नवविवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी पती सुधाकर राठोड याला अटक करण्यात आली असून, पतीसह सासरा, सासू आणि दिरावर मुखेड…
-
मुलाच्या आत्महत्येनंतर वडिलांचाही मृत्यू, आईलाही आला हृदयविकाराचा झटका
•
नांदेड : मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा धक्का वडिलांना सहन झाला नाही. त्यांना हृदय विकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला. तर मुलगा आणि पतीच्या अकाली निधनाने पत्नीलाही ह्रदयविकाराचा झटका आल्याने सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. मनाला हेलावून लावणारी घटना लोहा तालुक्यातील नसरत सावरगाव येथे घडली आहे. मुला पाठोपाठ…
-
फटाका उडून लग्नमंडपाला लागली आग, वऱ्हाडींची धावपळ, व्हिडीओ व्हायरल
•
नांदेड: सध्या नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील हा जुना व्हिडीओ मोठ्याप्रमाणात व्हायरल होतोय. ज्यामध्ये लग्नमंडपाला आग लागल्याने वऱ्हाडी मंडळींची चांगलीचं धावपळ उडालेली पाहायला मिळत आहे. फटाका उडून मंडपाला आग लागली आणि ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कळतंय. याबाबत अधिक माहिती अशी की, हा व्हिडीओ दिवसांपूर्वीचा आहे. आता सोशल मीडियावर तो प्रचंड व्हायरल…