Tag: narendra modi

  • गुजरातमध्ये निवडणूक निधीचा मोठा घोटाळा उघड

    गुजरातमध्ये निवडणूक निधीचा मोठा घोटाळा उघड

    अहमदाबाद : गुजरातमध्ये नोंदणीकृत १० लहान-गुमनाम राजकीय पक्षांना गेल्या पाच वर्षांत तब्बल ४३०० कोटी रुपयांचा चंदा मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र या पक्षांनी प्रत्यक्षात निवडणुकीसाठी केवळ ३९ लाखांचा खर्च दाखवला असून, सादर केलेल्या अहवालांमध्ये एकूण खर्च ३५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त दाखवण्यात आला आहे. राहुल गांधींनी या बातमीची प्रत…

  • भारत-पाक युद्ध थांबवण्यात दोन ‘अत्यंत हुशार’ नेत्यांचा सहभाग: ट्रम्प यांचा गौप्यस्फोट

    भारत-पाक युद्ध थांबवण्यात दोन ‘अत्यंत हुशार’ नेत्यांचा सहभाग: ट्रम्प यांचा गौप्यस्फोट

    न्यूयॉर्क/इस्लामाबाद: अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमध्ये एक नवीन नाट्यमय घडामोड समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष थांबवण्यात दोन्ही देशांतील दोन अत्यंत बुद्धिमान नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. हे नेते कोण, हे त्यांनी स्पष्ट केले नसले तरी, पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल आसिम…

  • पंतप्रधान मोदींची स्पष्टोक्ती: ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवण्यात अमेरिकेचा संबंध नाही

    पंतप्रधान मोदींची स्पष्टोक्ती: ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवण्यात अमेरिकेचा संबंध नाही

    कॅनानास्किस (कॅनडा): भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये अमेरिकेच्या कथित मध्यस्थीवरून निर्माण झालेल्या चर्चांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्णविराम दिला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे किंवा व्यापार कराराच्या प्रस्तावामुळे थांबले नसून, पाकिस्तानच्या विनंतीवरून तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे, अशी स्पष्ट भूमिका पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर मांडली. कॅनडामधील कॅनानास्किस येथे झालेल्या…

  • ‘मोदी सरकारच्या ११ वर्षांवर’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

    ‘मोदी सरकारच्या ११ वर्षांवर’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

    मुंबई : नरेंद्र मोदी केंद्रातील सत्तेला ११ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, भाजप दिल्लीतील भारत मंडपम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उत्सव साजरा करण्याची तयारी करत आहे. त्याच वेळी, भाजपशासित राज्यांचे नेते देखील याबद्दल खूप उत्साही आहेत. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये…

  • उद्धव ठाकरेंच्या ‘सामना’तून पीएम मोदी आणि भाजपवर हल्लाबोल

    उद्धव ठाकरेंच्या ‘सामना’तून पीएम मोदी आणि भाजपवर हल्लाबोल

    जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये घुसून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले होते. आता राजकीय पक्षांमध्ये याच विषयावरून आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. शिवसेना-यूबीटीने त्यांच्या सामना वृत्तपत्राच्या संपादकीयमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर मोठा हल्लाबोल केला आहे. सामनाने आपल्या संपादकीयात…

  • ‘बाळासाहेब जिवंत असते तर मोदींना मिठी मारली असती’, अमित शहांचे मोठे विधान

    ‘बाळासाहेब जिवंत असते तर मोदींना मिठी मारली असती’, अमित शहांचे मोठे विधान

    नांदेड : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी महाराष्ट्रातील नांदेड येथे म्हटले की, जर आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिठी मारली असती. नांदेड येथील सभेत अमित शहा बोलत होते. गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT) वर हल्ला…

  • ”अमित शहांना बाळासाहेबांनी तर मोदींना पवारांनी वाचवलं”; संजय राऊतांचा पुस्तकातून महागौप्यस्फोट

    ”अमित शहांना बाळासाहेबांनी तर मोदींना पवारांनी वाचवलं”; संजय राऊतांचा पुस्तकातून महागौप्यस्फोट

    मुंबई : शिवसेना यूबीटीचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी नरकातील स्वर्ग हे पुस्तक लिहले आहे. ज्यामध्ये त्यांनी मोठमोठे गौप्यस्फोट केले आहे. राऊत यांनी आपल्या पुस्तकात अमित शहा यांना तडीपार असताना बाळासाहेबांनी तर नरेंद्र मोदी यांना गुजरात दंगलीच्या प्रकरणात कसे वाचवले, याबाबत मोठे दावे केले आहे. या पुस्तकामध्ये ‘राजा का…

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार

    दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. अशा परिस्थितीत ते भारत-पाकिस्तान तणावावर बोलू शकतात असे मानले जाते. पाकिस्तानसोबत सुरू झालेल्या तणावादरम्यान, पंतप्रधान मोदी स्वतः बराच काळ पाकिस्तानच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या संघर्षादरम्यानही, पंतप्रधान तिन्ही सशस्त्र दलांचे प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, मंत्री…

  • ऐलान ए जंग? युद्धाच्या पार्श्वभूमीवर उद्या देशभरात होणार नागरिकांची  ‘मॉक ड्रिल’

    ऐलान ए जंग? युद्धाच्या पार्श्वभूमीवर उद्या देशभरात होणार नागरिकांची ‘मॉक ड्रिल’

    जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या देशात आता तणाव निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने अनेक राज्यांना युद्धसज्जतेसाठी उद्या 7 मे रोजी मॉक ड्रिल म्हणजे युद्धकाळात बचाव कसा करायचा, याचा सराव करण्याचे निर्देश दिले आहे. युद्धासाठी पूर्ण सज्ज व्हा आणि युद्धकाळातील उपायांचा सराव करण्याचे केंद्र सरकारकडून…

  • ”पहलगाम हल्ल्यालाही नेहरूजी जबाबदार आहेत का?” प्रसिद्ध गायिकेची नरेंद्र मोदींवर टीका

    ”पहलगाम हल्ल्यालाही नेहरूजी जबाबदार आहेत का?” प्रसिद्ध गायिकेची नरेंद्र मोदींवर टीका

    काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या हल्ल्याचा भारतासह जगभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. कलाक्षेत्रातूनही या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अशातच लोक गायिका नेहा सिंह राठोडने या घटनेवरुन मोदी…