Tag: narendra modi and Alon musk
-
टेस्लाची भारतात एन्ट्री; मुंबईतील बीकेसीमध्ये पहिले शोरूम उघडणार
•
प्रॉपर्टी मार्केटमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टेस्ला बीकेसीमधील एका व्यावसायिक इमारतीच्या तळमजल्यावर सुमारे ४,००० चौरस फूट जागा भाड्याने घेत आहे, जिथे त्यांच्या विविध इलेक्ट्रिक कार मॉडेल्सचे प्रदर्शन केले जाणार आहे.