Tag: Nashik
-
नाशिक सातपीर दर्गा प्रकरण : मध्यरात्री उस्मानिया चौकातून आलेल्या जमावाकडून दगडफेक; पोलिसांवर हल्ला, १५ जणांना अटक
•
नाशिक शहरातील काठे गल्ली परिसरात असलेल्या अनधिकृत सातपीर दर्ग्याचे बांधकाम मंगळवारी (१५ एप्रिल) रात्री नाशिक महानगरपालिकेच्या वतीने हटविण्यात आले.
-
२०२७ नाशिक कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याचा सरकारचा निर्णय – मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
•
२०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या व्यापक तयारीच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने स्वतंत्र कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे
-
नाशिकच्या २०२७ सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विशेष प्राधिकरण स्थापन; नियोजन व निधी व्यवस्थापनाचे अधिकार मिळणार
•
नाशिकमध्ये २०२७ साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकार एक ‘कुंभमेळा प्राधिकरण’ स्थापन करणार आहे. या प्राधिकरणाला कुंभसंबंधित प्रकल्पांचे नियोजन व आर्थिक अधिकार असणार आहेत. हे प्राधिकरण नाशिक तसेच त्र्यंबकेश्वरमध्ये प्रकल्प राबवणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अद्याप महायुतीतील भागीदारांमध्ये नाशिकचे पालकमंत्री कोण असतील, यावर अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, कुंभमेळ्याच्या प्रकल्प नियोजन…
-
येवल्यात होणार भारतातील पहिले संविधान लोककला-साहित्य संमेलन
•
येवला- ( नाशिक ) भारतातील पहिले संविधान लोककला-साहित्य संमेलन 23 मार्च रोजी येवला नगरीत संपन्न होणार असल्याची माहिती संविधान लोककला साहित्य संमेलनाचे आयोजकांनी दिली
-
कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दिसला; वकील गीतेश बनकर यांनी सगळा किस्सा सांगितला
•
नाशिक : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 3 महिन्यांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यापैकी कृष्णा आंधळे हा आरोपी सोडला तर सगळे आरोपी सध्या जेलची हवा खात आहेत. मात्र गेल्या तीन महिन्यापासून कृष्णा आंधळे पोलिसांच्या हातावर तुरी देत आहे. पोलिसांनी त्याची माहिती देण्याऱ्यांसाठी बक्षीसही जाहीर केले आहे. अनेकदा कृष्णा आंधळे…
-
पालकमंत्री नाहीत, अर्थसंकल्पपूर्व नाशिक-रायगडच्या वार्षिक बैठका तहकूब
•
अर्थसंकल्पपूर्व नाशिक-रायगडच्या वार्षिक बैठका तहकूब