Tag: Nashik Shivsena
-
नाशिकच्या ठाकरे गटातील नेत्याने मुख्यमंत्री फडणवीस यांची घेतली भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना वेग
•
नाशिक : उद्धव ठाकरे गटाचे नाशिकचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर हे पक्षावर नाराज असल्याचं समोर येत आहे. इतकंच नाही तर त्यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संजय राऊत नाशिकमध्येच असताना भेट देखील घेतली असल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. मुख्यमंत्री फडणवीस सोमवारी सकाळी त्यांच्या पुतण्याच्या लग्नाला उपस्थित राहिले आणि नंतर नाशिकमध्ये…