Tag: navi mumbai airport
-
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर देशातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा
•
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ देशातील पहिले असे विमानतळ ठरणार आहे, जिथे वॉटर टॅक्सीच्या स्वरूपात जलवाहतूक सेवा उपलब्ध होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सिडकोच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, “विमानतळासाठी रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि जलवाहतूक या सर्व प्रकारच्या वाहतूक व्यवस्थांचा समावेश असलेली बहुविध जोडणी…
-
पुण्यातील व्यक्तीने फाडली पासपोर्टची पाने; कुटुंबापासून बँकॉक प्रवास लपवण्याचा प्रयत्न
•
सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका ५१ वर्षीय पुणेकर प्रवाशाने इमिग्रेशन अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली.
-
मुव्हिंग गाडीतून बाहेर लटकणारा हात; रीलसाठी ‘डेड बॉडी ड्रामा’, चौघे ताब्यात
•
नवी मुंबईत चार तरुणांनी सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी अजब स्टंट केला. एमयूव्हीच्या डिकीतून मानवी हात बाहेर लटकत असल्याचा देखावा करत त्यांनी एक व्हिडीओ रील तयार केला
-
मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय, नवी मुंबई विमानतळासाठी घेतलेली जमीन संपादन प्रक्रिया रद्द
•
नवी मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या शेतीच्या जमिनीच्या संपादन प्रक्रियेला अवैध ठरवत ती रद्द करण्याचा निर्णय दिला. न्यायालयाने स्पष्ट केले की, भूसंपादन प्रक्रियेदरम्यान १८९४ च्या भूसंपादन कायद्याच्या कलम ५A अंतर्गत मालकांना आक्षेप नोंदवण्याचा संधी देण्यात आलेली नव्हती. हा कायद्यानुसार अनिवार्य टप्पा असून…