Tag: NEENA KULKARNI

  • अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे प्रतिष्ठेचे पुरस्कार जाहीर; निना कुलकर्णी यांना ‘जीवनगौरव’ जाहीर

    अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे प्रतिष्ठेचे पुरस्कार जाहीर; निना कुलकर्णी यांना ‘जीवनगौरव’ जाहीर

    मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने (अभामानाप) २०२४ वर्षासाठीचे आपले वार्षिक पुरस्कार जाहीर केले. यावर्षीचा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार ज्येष्ठ आणि बहुआयामी अभिनेत्री निना कुलकर्णी यांना जाहीर करण्यात आला आहे. मराठी नाट्यसृष्टीतील त्यांच्या प्रदीर्घ आणि अतुलनीय योगदानाचा हा गौरव आहे. प्रतिवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनापित्यार्थ 14 जून…