Tag: NEERI Report

  • फटाक्यांवरील निर्बंध केवळ दिल्लीपुरतेच का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

    फटाक्यांवरील निर्बंध केवळ दिल्लीपुरतेच का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

    नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवरील निर्बंध केवळ दिल्ली-एनसीआरपुरते मर्यादित ठेवण्याऐवजी संपूर्ण देशभर लागू करण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे. शुद्ध हवा मिळणे हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा मूलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट करत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सरकारसमोर गंभीर प्रश्न उपस्थित केला. त्यांनी म्हटले की, जर दिल्लीतील नागरिकांना शुद्ध हवा मिळण्याचा हक्क…