Tag: Nit mn
-
लोकमान्यांच्या स्वप्नातला भारत घडवण्यासाठी प्रयत्नशील : नितीन गडकरी
•
पुणे: लोकमान्य टिळक यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ते ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ वितरण समारंभात बोलत होते. यंदाचा पुरस्कार केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, उच्च…