Tag: nutan maratha college news

  • नूतन मराठा कॉलेजमधील धक्कादायक घटना; कॉलेजच्या प्रांगणात तरुणाची आत्महत्या

    नूतन मराठा कॉलेजमधील धक्कादायक घटना; कॉलेजच्या प्रांगणात तरुणाची आत्महत्या

    शहरातील नूतन मराठा महाविद्यालयाच्या पार्किंग परिसरात एका महाविद्यालयीन तरुणाने प्रेमभंगाच्या नैराश्यातून गळफास घेऊन जीवन संपविल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (दि. २७ एप्रिल) सकाळी उघडकीस आली.मृत तरुणाचे नाव सतीश बाविस्कर (वय १९) असे असून, तो महाविद्यालयाजवळील वसतिगृहात वास्तव्यास होता. सतीश हा अनाथ असल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिली आहे. सकाळच्या सुमारास सतीशने महाविद्यालयाच्या…