Tag: olympic
-
सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे!आघाडीचा नेमबाज रुद्रांक्ष पाटीलचे वक्तव्य
•
भारताचा आघाडीचा रायफल नेमबाज रुद्रांक्ष पाटीलने गतवर्षीच्या अनुभवानंतर निराशेतून बाहेर पडण्यासाठी शांत आणि तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न केला आणि आता भविष्यात हेच ध्येय कायम असेल, असे सांगितले.
-
मराठमोळ्या रुद्रांक्ष पाटीलची ‘सुवर्ण’ कामगिरी
•
महाराष्ट्राचा २० वर्षीय रुद्रांक्ष पाटील हा २००८ बीजिंग ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रानंतर जागतिक अजिंक्यपद जिंकणारा फक्त दुसरा भारतीय नेमबाज आहे.