Tag: Online gaming
-
रियल मनी गेम्सवर सरकारची बंदी; विराट, रोहितसह धोनीला तब्बल २०० कोटींचा फटका
•
मुंबई : भारत सरकारने ऑनलाइन गेमिंग कंपन्यांच्या माध्यमातून चालणाऱ्या रियल मनी गेम्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे केवळ गेमिंग उद्योगालाच नाही तर भारतीय क्रिकेट क्षेत्रालाही मोठा फटका बसणार आहे. कारण, देशातील आघाडीचे अनेक दिग्गज क्रिकेटपटू या कंपन्यांच्या जाहिराती व प्रायोजकत्व करारांतून मोठ्या प्रमाणावर कमाई करत होते. आता ही…
-
‘कायदा लोकांना सट्टेबाजी आणि जुगार खेळण्यापासून रोखू शकत नाही : सर्वोच्च न्यायालय
•
नवी दिल्ली : शुक्रवारी, सर्वोच्च न्यायालयात ऑनलाइन आणि ऑफलाइन बेटिंग अॅप्सवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन.के. सिंग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. बेटिंग आणि जुगार हे “सामाजिक दुष्कृत्य” आहेत ज्यात लोक स्वेच्छेने सहभागी होतात, असे खंडपीठाने म्हटले आहे.…