Tag: Online rummy
-
ऑनलाइन जुगारात हरलेले ७ लाख रुपये फेडण्यासाठी तरुणाने निवडला चोरीचा मार्ग
•
मुंबई: ऑनलाइन जुगाराच्या व्यसनाने एका तरुणाला गुन्हेगारीच्या गर्तेत ढकलल्याची धक्कादायक घटना मुंबईत उघडकीस आली आहे. जुगारात ७ लाख रुपये गमावल्याने, हे कर्ज फेडण्यासाठी त्याने चक्क सोनसाखळी चोरीचा मार्ग पत्करला. माटुंगा पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली असून, त्याच्या चौकशीतून हे वास्तव समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या…
-
ऑनलाइन रम्मीच्या व्यसनातून कुटुंबाचा अंत: धाराशिव हादरले
•
धाराशिव : ऑनलाइन रम्मीच्या व्यसनामुळे आलेल्या कर्जबाजारीपणातून एका २९ वर्षीय तरुणाने आपली पत्नी आणि दोन वर्षाच्या मुलाचा खून करून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना धाराशिव जिल्ह्यातील बावी येथे आज सकाळी उघडकीस आली आहे. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण गाव हादरून गेले आहे. लक्ष्मण मारुती जाधव (२९) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव…