Tag: operation sindoor

  • पंतप्रधान मोदींची स्पष्टोक्ती: ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवण्यात अमेरिकेचा संबंध नाही

    पंतप्रधान मोदींची स्पष्टोक्ती: ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवण्यात अमेरिकेचा संबंध नाही

    कॅनानास्किस (कॅनडा): भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये अमेरिकेच्या कथित मध्यस्थीवरून निर्माण झालेल्या चर्चांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्णविराम दिला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे किंवा व्यापार कराराच्या प्रस्तावामुळे थांबले नसून, पाकिस्तानच्या विनंतीवरून तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे, अशी स्पष्ट भूमिका पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर मांडली. कॅनडामधील कॅनानास्किस येथे झालेल्या…

  • खासदार श्रीकांत शिंदे देशात परतले, वडील एकनाथ शिंदेंनी असं केलं स्वागत

    खासदार श्रीकांत शिंदे देशात परतले, वडील एकनाथ शिंदेंनी असं केलं स्वागत

    ठाणे : आखाती आणि आफ्रिकन देशांना ऑपरेशन सिंदूरची माहिती दिल्यानंतर, महाराष्ट्राचे खासदार श्रीकांत शिंदे देशात परतले आहेत. देशात परतल्यानंतर त्यांचे वडील आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्तागिरी बंगल्यावर त्यांचे स्वागत केले.खरंतर, आखाती आणि आफ्रिकन देशांमध्ये गेलेल्या शिष्टमंडळाचे नेतृत्व श्रीकांत शिंदे करत होते. यावेळी पिता-पुत्र दोघांनीही राहुल गांधींवर जोरदार टीका…

  • देशात पेट्रोल, डिझेल, गॅसचा भरपूर साठा त्यामुळे घाबरू नका; पेट्रोलियम कंपनीचे आवाहन

    देशात पेट्रोल, डिझेल, गॅसचा भरपूर साठा त्यामुळे घाबरू नका; पेट्रोलियम कंपनीचे आवाहन

    दिल्ली : देशातील सर्वात मोठी तेल कंपनी असलेल्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी) ने शुक्रवारी (९ मे, २०२५) सांगितले की देशात पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅस एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. इंधन खरेदी करण्यासाठी घाबरून जाण्याची गरज नाही.भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असताना पेट्रोल पंपांवर इंधन साठवण्यासाठी लोक रांगेत उभे असलेल्या…

  • पाकिस्तानच्या खासदाराला संसदेतचं रडू कोसळलं; म्हणाले ”आता अल्लाहच वाचवेल”

    पाकिस्तानच्या खासदाराला संसदेतचं रडू कोसळलं; म्हणाले ”आता अल्लाहच वाचवेल”

    भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे. याचे एक उदाहरण पाकिस्तानच्या संसदेतही दिसून आले. गुरुवारी संसदेत चर्चेदरम्यान पाकिस्तानी खासदार ताहिर इक्बाल ढसाढसा रडू लागले. इक्बाल म्हणाले, “देवा, आज आम्हाला वाचव.” “आम्ही प्रार्थना करतो की अल्लाह आपल्या देशाचे रक्षण करो आणि आपल्याला एकजूट राखो.” पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध…

  • कोण आहेत सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग? जगभरात होतीय त्यांची चर्चा

    कोण आहेत सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग? जगभरात होतीय त्यांची चर्चा

    दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना जशाच तसं उत्तर द्या, अशी भारतीयांची मागणी होती. मंगळवारी रात्री भारतीय सैन्याने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करून ते उद्ध्वस्त करण्यात आले. साधारण २५ मिनिटांत भारतीय लष्कराने ही कारवाई केली असल्याची माहिती लष्कराच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. विशेष म्हणजे, भारतीय…