Tag: Over
-
जलद कॅब हवी असेल तर आधी टिप द्या! केंद्र सरकारने उबरला पाठवली नोटीस
•
दिल्ली : ऑनलाइन कॅब बुकिंग प्लॅटफॉर्म उबरला सरकारकडून मोठा झटका बसला आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) उबरला नोटीस पाठवली आहे. कारण म्हणजे उबरचे हे फीचर ज्यामध्ये वापरकर्त्यांना ‘अॅडव्हान्स टिप’ देण्यास सांगितले जाते जेणेकरून ते जलद प्रवास करू शकतील. ‘अॅडव्हान्स टिप’ सिस्टीम चुकीची…