Tag: Owaisi
-
पहलगाम हल्ल्यानंतर ओवेसी आक्रमक: पाकिस्तानसाठी भारतीय हवाई क्षेत्र बंद करण्याची मागणी
•
एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सोमवारी केंद्र सरकारला पाकिस्तानविरुद्ध सायबर हल्ला सुरू करण्याची आणि शेजारी देशासाठी भारतीय हवाई क्षेत्र बंद करण्याची मागणी केली. ते पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात बोलत होते. ओवैसी म्हणाले, “निरपराध लोकांचा जीव घेणे हे अत्यंत घृणास्पद कृत्य आहे, आणि तेही धर्माच्या आधारावर. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी…