Tag: pakistan
-
‘भारताने २० नव्हे तर २८ क्षेत्रे उद्ध्वस्त केली’, ऑपरेशन सिंदूरबाबत पाकिस्तानची कबुली
•
भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या यशाचे खूप कौतुक झाले. या काळात भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. आता ऑपरेशन सिंदूरबाबत पाकिस्तानच्या कागदपत्रात एक मोठा खुलासा झाला आहे. असा दावा केला जात आहे की भारतीय सैन्याने सांगितलेल्यापेक्षा पाकिस्तानचे खूप जास्त नुकसान झाले आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने फक्त…
-
ऑपरेशन सिंदूरचा संदेश घेऊन ओवेसी मुस्लिम देश कुवेतला पोहोचले, म्हणाले- ‘पाकिस्तान एक मूर्ख जोकर आहे’
•
ऑपरेशन सिंदूरचा संदेश घेऊन ओवेसी मुस्लिम देश कुवेतला पोहोचले आहेत. तिथे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानी सैन्यावर जोरदार हल्ला चढवला आणि त्यांना मूर्ख जोकर म्हटले आहे. पाकिस्तानी सैन्याने पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना भारतावरील विजय म्हणून जे चित्र सादर केले ते प्रत्यक्षात २०१९ च्या चीनच्या…
-
पाकिस्तानवरील हल्ल्यानंतर त्याचा जिगरी मित्र चीन भडकला
•
पाकिस्तानचा पाठीराखा देश म्हणून ओळख असलेलता चीन हल्ल्यानंतर भारतावर भडकला.
-
पहलगाम हल्ल्यानंतर भारतावर पाकिस्तानचा सायबर वार; 10 लाख हल्ल्यांची नोंद
•
मुंबई : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशाच्या सीमाभागावर तणाव पाहायला मिळत आहे. याचं पार्श्वभूमीवर भारतात सायबर हल्ल्याबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. एका अहवालानुसार मागील एका आठवड्यात भारतावर 10 लाख पेक्षा जास्त सायबर हल्ले झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय रेल्वे, बँकिंग नेटवर्क्स आणि सरकारी पोर्टल्सना…
-
पाकिस्तान-चीनपेक्षा एसएमए औषध भारतात महाग का? सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सुनावले
•
पाठीच्या कण्याच्या स्नायूंमध्ये होणाऱ्या शोषामुळे उद्भवणाऱ्या स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी (SMA) या दुर्मीळ पण प्राणघातक आजारावरील औषधांच्या भारतातील अवाजवी किंमतीवर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
-
मुंबईत पहिल्यांदाच आला आणि वडा पावच्या प्रेमात पडला; पाकिस्तानी तरुणाचा व्हिडीओ तुफान व्हायरल!
•
मुंबई म्हटलं की, वडा पाव हा एक खास अनुभव असतो. वकासही त्याला अपवाद नव्हता. पहिल्यांदाच वडा पावची चव घेताना तो अतिशय उत्साहित दिसला.