Tag: patbandharegagar

  • नांदेड बॉम्बस्फोटातील आरोपींच्या मुक्ततेनंतर विहिंपचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

    नांदेड बॉम्बस्फोटातील आरोपींच्या मुक्ततेनंतर विहिंपचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

    देशभर गाजलेल्या नांदेड शहरातील १९ वर्षांपूर्वीच्या पाटबंधारेनगर मध्ये घडलेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. पुराव्याअभावी नांदेड न्यायालयाकडून १२ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तब्बल १९ वर्ष हा याप्रकरणी न्यायालयात खटला सुरु होता, या निकालामुळे सीबीआयला दणका बसला आहे. शनिवारी महाराष्ट्रातील नांदेड येथील सत्र न्यायालयाने सर्व नऊ…