Tag: Petrol
-
युद्धाच्या भडक्याने पेट्रोल महागणार: कच्च्या तेलाचे दर १० टक्क्यांनी वाढले, भारतावर काय परिणाम?
•
मध्यपूर्वेत वाढलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे एका दिवसात कच्च्या तेलाचे दर तब्बल १० टक्क्यांनी वाढले आहेत, ज्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि विशेषतः भारतासारख्या तेल आयातदार देशांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ गेल्या काही…
-
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण वाढल्याने देशाचे वाचले १.१० लाख कोटी रुपये: दुहेरी फायदा
•
नवी दिल्ली: भारताने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण वाढवण्याच्या धोरणातून मोठे यश मिळवले आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इथेनॉल मिश्रणाच्या वाढीमुळे देशाचे आतापर्यंत तब्बल १.१० लाख कोटी रुपयांचे परकीय चलन वाचले आहे. या यशामुळे केवळ आर्थिकच नव्हे, तर पर्यावरण आणि कृषी क्षेत्रालाही मोठा फायदा झाल्याचे अधोरेखित झाले आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण…
-
देशात पेट्रोल, डिझेल, गॅसचा भरपूर साठा त्यामुळे घाबरू नका; पेट्रोलियम कंपनीचे आवाहन
•
दिल्ली : देशातील सर्वात मोठी तेल कंपनी असलेल्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी) ने शुक्रवारी (९ मे, २०२५) सांगितले की देशात पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅस एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. इंधन खरेदी करण्यासाठी घाबरून जाण्याची गरज नाही.भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असताना पेट्रोल पंपांवर इंधन साठवण्यासाठी लोक रांगेत उभे असलेल्या…
-
एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ; पेट्रोल-डिझेलनंतर सामान्यांना आणखी एक महागाईचा झटका
•
पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या धक्क्यातून अजून सावरत नाही तोच सरकारने सामान्य जनतेला आणखी एक जबरदस्त झटका दिला आहे.