Tag: pigeons
-
कबुतरांना दाणे घालण्यामुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांवर मानवी हक्क आयोगाची गंभीर दखल
•
मुंबई: मुंबईत कबुतरांची वाढती संख्या आणि त्यांना दाणे घालण्याच्या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याला निर्माण होत असलेल्या धोक्याची गंभीर दखल राज्य मानवी हक्क आयोगाने घेतली आहे. या प्रकरणी आयोगाने सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव आणि मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना नोटीस बजावली आहे. आयोगाचे अध्यक्ष न्या. (नि.) अनंत बदर यांनी स्वतःहून या प्रकरणाची दखल…