Tag: President Draupadi Murmu
-
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या गीतादरम्यान अश्रू अनावर
•
देहरादून : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा 67 वा वाढदिवस काल, शुक्रवारी उत्तराखंडमधील देहरादून येथे साजरा करण्यात आला. या दोन दिवसांच्या उत्तराखंड दौऱ्यावर असताना, त्यांच्या वाढदिवसानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, राष्ट्रीय दृष्टिहीन व्यक्ती सक्षमीकरण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी “बार बार ये दिन आए” हे…
-
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवासाठी चौंडीत येणार
•
अहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवासाठी ३१ मे रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार आहेत. राज्याचे विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे त्यांची भेट घेऊन त्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. नगरच्या शासकीय विश्रामगृहावर सभापती राम शिंदे यांनी माध्यमांशी संवाद…
-
जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य यांना राष्ट्रपतींच्या हस्ते मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान
•
नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तुलसीपीठ आणि जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान केला. साहित्य आणि कला क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या उपस्थितीत राष्ट्रपतींनी हा सन्मान प्रदान केला. स्वामीजींचे उत्तराधिकारी जय महाराज हे देखील सन्मान स्वीकारताना उपस्थित होते. प्रख्यात संस्कृत विद्वान आणि आध्यात्मिक…