Tag: Pune Crime News
-
पुणे पोलिसांची गुन्हेगारांवर धडक कारवाई; ४३ कुख्यात गुन्हेगार ताब्यात
•
पुणे : येत्या उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पुणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीविरोधात मोहीम उघडली आहे. या कारवाईत तब्बल ४३ कुख्यात गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पुणे पोलिसांचे उपआयुक्त (झोन 1) ऋषिकेश रावळे यांनी दिली. गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात गुन्हेगारीत वाढ होत असल्याचे निदर्शनास आले…