Tag: Rain

  • पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी चिंतेत: राज्यात केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण

    पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी चिंतेत: राज्यात केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण

    राज्यात मान्सूनच्या लहरीपणामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. वेळेपूर्वी काही भागांत मुसळधार पाऊस झाला असला, तरी अनेक भागांत अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. यामुळे जूनअखेरपर्यंत केवळ २२ लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या असून, कापूस, मूग, उडीद आणि ज्वारीच्या पेरणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मराठवाड्यात जोरदार, विदर्भ मात्र कोरडा यावर्षी मराठवाड्याला…

  • राज्यात पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा

    राज्यात पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा

    भारतीय हवामान विभागाने राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सध्या राज्यात उष्णतेने नागरिक हैराण आहेत. अशातच आता विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पुढील चार दिवस मिश्र स्वरुपाचे वातावरण राहण्याचा…