Tag: Raj thackeray
-

मराठीचा आग्रह, पण व्यवहारही महत्त्वाचे : राज ठाकरेंच्या भेटीनंतर उदय सामंतांची प्रतिक्रिया
•
राज्यात मराठी भाषेच्या वापराबाबत सध्या वाढत्या चर्चा सुरु असताना, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली
-

”मराठीत बोला नाहीतर..”;MNSच्या धमकीनंतर मुख्यमंत्र्यांचा इशारा “कायदा आपला मार्ग शोधेल
•
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे यांनी तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्रात राहणाऱ्या आणि मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या लोकांना “थप्पड मिळेल” असे वक्तव्य केले होते. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी प्रतिक्रिया देत स्पष्ट केले की, मराठीचा आग्रह चुकीचा नाही, पण कोणी कायदा हातात घेत असेल, तर कायदा त्याचा मार्ग शोधेल.”…
-

अपहरण, खंडणी प्रकरणी मनसे कामगार सेना चिटणीसासह ६ जण अटकेत
•
कंत्राटी पद्धतीने कामगार पुरविणाऱ्या कंपनीच्या मालकाच्या वडीलांचे अपहरण करून त्यांच्याकडून १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या सहा जणांना आझाद मैदान पोलिसांनी अटक केली आहे.
-

राज ठाकरे भांग पिऊन बोलतात’; भाजप नेत्यानं उधळले रंग
•
भाजप नेते कृपाशंकर सिंग यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरे भांग पिऊन बोलतात,असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले.
-

राज ठाकरेंची गंगा स्वच्छतेबाबत तीव्र टीका–‘मी गंगेचे पाणी का प्यावे? देशातील एकही नदी स्वच्छ नाही’
•
राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून काहींनी त्यांच्या स्पष्टवक्तेपणाचे समर्थन केले, तर काहींनी त्यांच्यावर टीका केली.
