Tag: rajiv gandhi
-
मणिशंकर अय्यर यांचे राजीव गांधीबद्दल मोठे वक्तव्य: “दोनदा अपयशी झालेला माणूस पंतप्रधान कसा?”
•
त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबाबत मोठे विधान करत नवीन वादाला तोंड फोडले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी इतर पक्षातील नेत्यांवर टीका करण्याऐवजी स्वतःच्या काँग्रेस पक्षाच्या दिवंगत नेत्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.