Tag: Rohit Pawar
-
‘लोकलेखा’वरून राष्ट्रवादी अस्वस्थ; महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा समोर
•
राज्यातील लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसकडे हे पद गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नाराज झाली असून, पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ही नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे.