Tag: Sachin goswami
-
संपादक मिलिंद बल्लाळ व श्रीकांत बोजेवार यांचा रविवारी जाहीर सत्कार; सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांची प्रमुख उपस्थिती
•
ठाणे : मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे यांच्यावतीने 6 एप्रिल रोजी ठाणे वैभव चे संपादक मिलिंद बल्लाळ आणि स्तंभलेखक आणि माजी संपादक श्रीकांत बोजेवार यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.