Tag: Safe Food

  • मुंबईतील रस्त्यावरील 10 हजार खाद्यविक्रेत्यांना मिळणार अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेचे मार्गदर्शन

    मुंबईतील रस्त्यावरील 10 हजार खाद्यविक्रेत्यांना मिळणार अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेचे मार्गदर्शन

    मुंबई महानगरपालिकेने रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत, अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी 10 हजार परवानाधारक विक्रेत्यांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. महापालिकेच्या वतीने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) यांच्यासोबत सामंजस्य…