Tag: SAMRUDHI HIGHWAY

  • समृद्धी महामार्गाजवळ रस्त्याला नदीचे स्वरूप, वाहतूक दीड तास ठप्प

    समृद्धी महामार्गाजवळ रस्त्याला नदीचे स्वरूप, वाहतूक दीड तास ठप्प

    बुलढाणा: समृद्धी महामार्गाच्या मेहकर इंटरचेंजजवळील रस्त्यावर जोरदार पावसामुळे पाणी साचून रस्त्याने अक्षरशः नदीचे रूप धारण केले होते. २६ जून रोजी मेहकर आणि लोणार तालुक्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. या घटनेमुळे समृद्धी महामार्गाच्या जलनिस्सारण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील वाहतूक जवळपास दीड तास थांबली…

  • ‘समृद्धी’च्या शेवटच्या टप्प्यात अवघ्या १९ दिवसांतच खड्डे; कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह!

    ‘समृद्धी’च्या शेवटच्या टप्प्यात अवघ्या १९ दिवसांतच खड्डे; कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह!

    मुंबई, कसारा, इगतपुरी: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) आमने ते इगतपुरी या शेवटच्या ७६ किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे उद्घाटन होऊन अवघे १९ दिवस उलटले नसतानाच, या मार्गावर खड्डे पडल्याचे समोर आले आहे. शहापूरजवळच्या एका ओव्हरपासच्या पुलावर हे खड्डे दिसून आल्याने, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) कामाच्या दर्जावर पुन्हा एकदा तीव्र…