Tag: sandip kshirsagar
-
धनंजय मुंडेंच्या आरोपांवर संदीप क्षीरसागरांचा पलटवार: “मी त्यांच्यासारखा १५० दिवस पळून गेलो नाही!”
•
बीड: बीडमधील एका खासगी कोचिंग क्लासेसमध्ये ‘नीट’ ची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांना संदीप क्षीरसागर यांनी आता जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आरोपी विजय पवार हा क्षीरसागर यांचा निकटवर्तीय…
-
लैंगिक छळ करणाऱ्या प्राध्यापकाला राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा आश्रय: धनंजय मुंडेंचा आरोप
•
बीड: बीड येथील एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या उमाकिरण शैक्षणिक संकुलातील प्राध्यापक विजय पवार याला राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे आमदार संदीप क्षीरसागर यांचा राजकीय आश्रय होता, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे आमदार धनंजय मुंडे यांनी रविवारी रात्री एका पत्रकार परिषदेत केला. १५० दिवसांनंतर ते माध्यमांसमोर…