Tag: sanjay raut
-
महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वळण? उद्धव ठाकरे मनसेशी युतीसाठी तयार? संजय राऊतांचे संकेत!
•
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या बदलाचे संकेत मिळत आहेत. राज्यातील जनतेची इच्छा आहे की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्रं हाती घ्यावीत, अशी भूमिका मांडत उद्धव ठाकरे यांनी या इच्छेचा स्वीकार केला असल्याचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. आज…
-
हकालपट्टी केल्यानंतर सुधाकर बडगुजर यांची पहिली प्रतिक्रिया; ”होय मी गुन्हा केला…”
•
नाशिक : नाशिकचे उद्धव सेनेचे उपनेते आणि माजी जिल्हाप्रमुख, माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. इतकंच नाही तर त्यांनी पदाधिकारी निवडीबाबत आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. आता हकालपट्टीनंतर बडगुजर यांची पहिली प्रतिक्रिया आली…
-
नाशिकच्या ठाकरे गटातील नेत्याने मुख्यमंत्री फडणवीस यांची घेतली भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना वेग
•
नाशिक : उद्धव ठाकरे गटाचे नाशिकचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर हे पक्षावर नाराज असल्याचं समोर येत आहे. इतकंच नाही तर त्यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संजय राऊत नाशिकमध्येच असताना भेट देखील घेतली असल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. मुख्यमंत्री फडणवीस सोमवारी सकाळी त्यांच्या पुतण्याच्या लग्नाला उपस्थित राहिले आणि नंतर नाशिकमध्ये…
-
”तुम्ही असताना उद्धव ठाकरेंना दुश्मनाची गरज नाही”; गिरीश महाजनांचा राऊतांना प्रत्युत्तर
•
मुंबई : संजय राऊत आणि गिरीश महाजन यांच्यात चांगलाच वाद पेटला आहे. संजय राऊत यांनी महाजन यांना पक्ष फोडायला नेमलेला दलाल, अशी शब्दात केली होती. यावर गिरीश महाजन यांनी राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. गिरीश महाजन म्हणाले की, संजय राऊत आपण ज्या पद्धतीने वागतात, ज्या पद्धतीने आपण बडबड केली आहे.…
-
अजित पवारांनी चुकीची कबुली देताच संजय राऊतांनी राजीनामा मागितला
•
मुंबई : उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेत चूक झाल्याची कबुली दिल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी अजित पवारांचा राजीनामा मागितला आहे. राज्याच्या अर्थ विभागात मोठा घोटाळा झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. अजित पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, ‘अजित पवारांनी राजीनामा द्यावा.…
-
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआदी पडद्यामागे वेगळं काही घडत तर नाही ना?
•
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना ग्रीन सिग्नल दिला आहे. स्थानिक पातळीवरची ताकद दाखवण्यासाठी ही या निवडणुका अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाची निवडणूक असणार आहे ती म्हणजे मुंबई महापालिकेची. भाजप आणि उद्धव सेनेत बीएमसी ताब्यात घेण्यासाठी रस्सीखेच असणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील पक्षांनी…
-
बाळासाहेबांना अटक करणाऱ्या भुजबळांची आता मांडी चालते का? सामनातून शिंदेंना सवाल
•
मुंबई : महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा समावेश झाल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. उद्धव यांची शिवसेना (UBT) आक्रमक झाली आहे आणि आता शिंदेंच्या शिवसेनेला प्रश्न विचारत आहे.शिवसेनेच्या यूबीटीच्या मुखपत्र सामनामध्ये प्रकाशित झालेल्या संपादकीयात असे लिहिले आहे की, “हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख…
-
”बाल साहित्य वाचण्याचे माझे वय नाही”; राऊतांच्या पुस्तकावर फडणवीसांची खोचक प्रतिक्रिया
•
बुलढाणा : शिवसेना यूबीटीचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी नरकातील स्वर्ग हे पुस्तक लिहले आहे. ज्यामध्ये त्यांनी मोठमोठे गौप्यस्फोट केले आहे. राऊत यांनी आपल्या पुस्तकात अमित शहा यांना तडीपार असताना बाळासाहेबांनी तर नरेंद्र मोदी यांना गुजरात दंगलीच्या प्रकरणात कसे वाचवले, याबाबत मोठे दावे केले आहे. ईडीच्या कारवाईत संजय राऊत…
-
मराठी भाषेच्या आंदोलनातून माघार घेतल्याने संजय राऊत यांची राज ठाकरे यांच्यावर टीका
•
मराठी भाषेच्या सक्तीच्या वापराबाबत सुरू असलेल्या आंदोलनातून माघार घेतल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत यांनी रविवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले
-
देवेंद्र फडणवीस यांना युती तोडायची नव्हती; संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
•
शिवसेना आणि भाजपची 2014 साली युती तुटल्याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महत्वाचे विधान केले आहे.