Tag: Sanjay shirsat
-
एकनाथ शिंदेंनी संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांना दिली कडक शब्दात समज
•
मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची प्रतिमा त्यांच्याच नेत्यांच्या वादग्रस्त कृत्यांमुळे डागाळली आहे. विशेषतः आमदार संजय गायकवाड आणि मंत्री संजय शिरसाट यांच्यामुळे शिंदे अडचणीत आले आहेत. या नेत्यांच्या कारनाम्यांनी पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याने शिंदे कमालीचे नाराज असून, त्यांनी दोघांनाही कडक शब्दांत समज दिल्याचे समजते.आमदार संजय…
-
ज्या पैलवानासाठी महाविकास आघाडीत झाली होती बिघाडी; तो शिंदेंसेनेच्या मार्गावर
•
सांगली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव सेनेत प्रवेश केलेले डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे एकनाथ शिंदेच्या सेनेत जाणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. हे तेच चंद्रहार पाटील आहेत ज्यांना महाविकास आघाडीत बिघाडी करून सांगली लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, आता ते शिंदेंच्या सेनेच्या वाटेवर असल्याचं कळतंय. त्यामुळे उबाठा…
-
मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावर आरोप करणाऱ्या महिलेचा यूटर्न: म्हणाली, ‘मॅटर क्लोज’
•
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसट यांचा मुलगा सिद्धांत यांच्यावर एका महिलेने फसवणूक, ब्लॅकमेलिंग, शारीरिक आणि मानसिक छळ यांसारखे आरोप लावले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र आता संबंधित महिलेने आरोप मागे घेतले आहेत. हे आपलं घरघुती प्रकरण असल्याचं सांगून याचं कोणीही राजकारण करू नये, असं या महिलेने म्हटले आहे. काय…
-
मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावर महिलेने केले गंभीर आरोप; शारीरिक छळ आणि धोका…
•
छ. संभाजी नगर : महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत यांच्यावर एका महिलेने मानसिक आणि शारीरिक छळ, फसवणूक, धमक्या देत छळ केल्याचा आरोप केला आहे. संबंधित महिलेने सिद्धांतविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.सिद्धांत आणि माझे लग्न 14 जानेवारी 2022 रोजी बौद्ध पद्धतीने झाले…
-
निधीवरून राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेत धुसफूस; शिरसाटांची नाराजी तर मुश्रीफ यांनी लगावला टोला
•
उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि शिंदेसेनेचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यात निधीवरून धुसफूस पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचे 400 कोटी निधी महिला व बालकल्याण विभागाकडे वर्ग केल्यामुळे या विभागाचा पहिला क्रमांक आला, अशी मिश्किल टिपण्णी संजय शिरसाठ यांनी केली आहे.…