Tag: santosh deshmukh case
-
स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्रातील १६ सरपंच दिल्लीला आमंत्रित, मस्साजोगच्या सरपंच यांनाही खास निमंत्रण
•
दिल्लीतील ७९व्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील ९ महिलांसह एकूण १६ सरपंचांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.
-
वाल्मिक कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट आणि जेलरची बदली, काय आहे सत्य?
•
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला जेलमध्ये व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचा दावा अनेकदा केला जात होता. आदी आमदार सुरेश धस, अंजली दमानिया आणि आता बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी देखील वाल्मिक कराड याला खाण्यात चिकन, मासे आणि फरसाण दिले जाते आणि…
-
अंजली दमानिया यांची मनोज जरांगे यांना भेट; तब्येतीची विचारपूस आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणावर चर्चा
•
अंजली दमानिया यांची ही भेट केवळ तब्येतीची चौकशी करण्यापुरती मर्यादित न राहता, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पोलिसी तपासातील त्रुटींवर प्रकाश टाकणारी ठरली आहे.
-
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; संतोष देशमुख यांच्या पक्क्या घराचे भूमिपूजन पार पडले
•
बीड : सरपंच संतोष देशमुख यांच्या पक्क्या घराचे भूमिपूजन मंगळवारी पार पडले. आपल्या गावातील ग्रामस्थांचे घर पक्के असेल तेव्हाच मी स्वतः घर बांधेन असा संकल्प सरपंच संतोष देशमुख यांचा होता.
-
”एक विकेट गेली, 6 महिन्यात आणखी एक जाणार”;सुप्रिया सुळेंचा कुणाकडे इशारा?
•
सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, ‘बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या घरी एकदा भेट द्या. तिथे काय परिस्थिती आहे ते कळेल. देशमुख यांना मारहाण होत असताना त्यांना दूरध्वनी आले होते.
-
सुरेश धस यांची पंकजा मुंडेंनी केली पक्षश्रेष्ठींकडे तक्रार; समज देण्याची केली विनंती
•
माध्यमांशी बोलताना दिली माहिती
-
बीड प्रकरणी सक्षम आणि निर्भीड अधिकारी हवा, तुकाराम मुंढेंकडे चार्ज द्या;अंजली दमानियांची मागणी
•
बीड : जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोप पत्र दाखल केले आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड मुख्य आरोपी आहेत. आरोप पत्र दाखल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि सुरेश धस यांनी ठामपणे लावून…
-
धनंजय मुंडे आज राजीनामा देणार?; रात्रीतून नेमकं काय घडलं?
•
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे काही फोटो समोर आले आहेत. त्यामुळे हे प्रकरण आणखीच तापले आहे.