Tag: scam in beed
-
लग्न जुळवण्याच्या नावाखाली अडीच लाखांची फसवणूक; महिनाभर पाहुण्यासारखे राहून दाम्पत्य पसार
•
बीड: मुलांच्या लग्नासाठी मुली पाहात असलेल्या गेवराई येथील चार महिलांची एका दाम्पत्याने तब्बल अडीच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्न जुळवतो असे सांगून हे दाम्पत्य तब्बल महिनाभर पाहुण्यासारखे राहिले आणि पैशांची जुळवाजुळव होताच पोबारा केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चारही महिलांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेत…