Tag: Shaktipith highway
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाने मराठवाड्याचे चित्र बदलेल
•
मुंबई: मराठवाडा आणि इतर दुष्काळग्रस्त भागांचे चित्र ‘शक्तिपीठ महामार्गा’मुळे पूर्णपणे बदलेल आणि हा महामार्ग या भागांसाठी ‘गेमचेंजर’ ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. सध्या या प्रकल्पाला जे विरोध करत आहेत, त्यांनी यापूर्वी ‘समृद्धी महामार्गा’लाही असाच विरोध केला होता; मात्र आज समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा…
-
बहुचर्चित महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्गासाठी रु. २०,७८७ कोटींची तरतूद मंजूर
•
महाराष्ट्र सरकारने बहुचर्चित महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्गासाठी रु. २०,७८७ कोटींची तरतूद मंजूर केली आहे. या निर्णयामुळे नागपूर ते गोवा हे १८ तासांचे प्रवासाचे अंतर केवळ ८ तासांवर येणार आहे, ज्यामुळे राज्याच्या पूर्वेकडील पवनार (जि. वर्धा) पासून पश्चिमेकडील पत्रादेवी (जि. सिंधुदुर्ग) पर्यंतचा प्रवास सुलभ होईल. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण…