Tag: Shambhuraj desai
-
मुंबईत मराठी माणसाला घर नाकारणाऱ्या बिल्डरांवर कठोर कारवाई; मंत्री शंभुराज देसाईंचा इशारा
•
मुंबईत घरे खरेदी करताना कोणत्याही मराठी माणसाचा हक्क डावलला जाणार नाही. मराठी माणसाला घरे नाकारणाऱ्या बिल्डर्स आणि व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली. महाराष्ट्रावर आणि विशेषतः मुंबईवर सर्वात पहिला हक्क मराठी माणसाचाच आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
-
‘गद्दार कुणाला म्हणतो, बाहेर ये तुला दाखवतो, शंभूराज देसाई आणि अनिल परब यांच्यात खडाजंगी
•
महाराष्ट्राच्या सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आज विधान परिषदेत शिवसेना (ठाकरे गट) आमदार अनिल परब आणि शिवसेना (शिंदे गट) नेते शंभुराज देसाई यांच्यात मराठी माणसांना मुंबईत घरं मिळण्याच्या मुद्द्यावरून जोरदार शाब्दिक चकमक झाली. हा वाद इतका वाढला की सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करावे लागले. नेमकं काय घडलं? मुंबईतील मराठी…