Tag: Sharad buttepatil
-
शरद बुट्टे-पाटील यांच्या “संवेदना अंतर्मनाची” पुस्तकांचं प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थित संपन्न
•
राजरत्न हॉटेलच्या सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमाला विशेष करून लेखक, कवी, प्राध्यापक, पत्रकार, शिक्षक आणि साहित्यप्रेमी नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-
शरद बुट्टे -पाटील यांच्या “संवेदना अंतर्मनाची” या पुस्तकाला संपादक महेश म्हात्रे यांनी लिहलेली प्रस्तावना
•
माणसाचे जीवन म्हणजे काय तर जगताना, जगणं पाहताना आलेल्या बर्यावाईट अनुभवांचा एक गुच्छ. जाणता माणूस त्या गुच्छातील सुकलेली, गंध हरवलेली फुले सहजपणे बाजुला काढुन टवटवीत आणि सुगंधित फुलांवर खुष असतो. त्याला “जीवन सुंदर आहे” असं वाटणं स्वाभाविक आहे.
-
शरद बुट्टे-पाटील लिखित ‘संवेदना अंतर्मनाची’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी होणार प्रकाशन
•
पुणे : शरद बुट्टेपाटील लिखित ‘संवेदना अंतर्मनाची’ या पुस्तकाचा रविवारी प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. 13 एप्रिल रोजी खेड तालुक्यातील संतोषनगर भाम येथील पुणे-नाशिक रोडवरील हॉटेल राजरत्नमध्ये दुपारी 3 वाजता हा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे संचालक संपादक महेश म्हात्रे, माजी राज्यमंत्री संजय भेगडे, लेट्सअपचे…