Tag: sharad pawar
-
शरद पवार गटाला पाटणमधून मोठा धक्का; हा नेता भाजपच्या वाटेवर
•
सातारा : जिल्ह्यातील पाटणमध्ये शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण पक्षाचे पाटण येथील महत्वाचे नेते आणि माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे सुपुत्र सत्यजित पाटणकर भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. सोमवारी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन ते आपला निर्णय जाहीर करणार आहेत. सत्यजीत पाटणकर हे गेल्या काही वर्षांपासून…
-
”अमित शहांना बाळासाहेबांनी तर मोदींना पवारांनी वाचवलं”; संजय राऊतांचा पुस्तकातून महागौप्यस्फोट
•
मुंबई : शिवसेना यूबीटीचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी नरकातील स्वर्ग हे पुस्तक लिहले आहे. ज्यामध्ये त्यांनी मोठमोठे गौप्यस्फोट केले आहे. राऊत यांनी आपल्या पुस्तकात अमित शहा यांना तडीपार असताना बाळासाहेबांनी तर नरेंद्र मोदी यांना गुजरात दंगलीच्या प्रकरणात कसे वाचवले, याबाबत मोठे दावे केले आहे. या पुस्तकामध्ये ‘राजा का…
-
सुनील तटकरेंनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर केलं मोठं वक्तव्य
•
मुंबई : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. याबाबत आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केलं आहे. ’दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात प्रस्ताव ही नाही आणि चर्चा ही नाही’, असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे…
-
”महायुतीत शरद पवार आल्यास बळ मिळणार नाही”; राधाकृष्ण विखे पाटील स्पष्टच बोलले
•
मुंबई : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. यावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अशात कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणे किंवा न येणे हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. पण ते सोबत आले…
-
”पहिले अजित दादांची माफी मागा मगच एकत्रीकरणाची चर्चा” : अमोल मिटकरी
•
अमरावती : मागील काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा जोरात आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांची याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया येत आहे. मात्र अशात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे.दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येताना आमच्या पक्षाच्या काही अटी-शर्थी असणार असल्याचं आमदार मिटकरी म्हणालेत. अजित…
-
भीमा कोरेगाव प्रकरणात आता शरद पवारांना रस उरला नाही का? तीन नोटीस बजावूनही गैरहजर
•
पुणे : भीमा कोरेगाव दंगलीबाबत राशप चे शरद पवार यांना आता रस उरला नाही का, असा सवाल आता उपस्थित केला जातोय. त्याचं कारण म्हणजे, चौकशी आयोगाने शरद पवार यांना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेले पत्र आणि संबंधित कागदपत्रे ३० एप्रिल किंवा त्यापूर्वी दाखल करण्याचे लेखी निर्देश दिले होते. तशी…
-
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?
•
गोंदिया : गेल्या काही दिवसांपासून राज्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या एकत्रीकरणाबाबत चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे दोन्ही पक्षांच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी ‘जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर आम्हाला आनंद होईल’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. अशा वेळी, अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी या मुद्द्यावर एक सूचक विधान…
-
भारतावरील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानी सरकारचा हात : शरद पवार
•
सातारा : भारतावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तान सरकारचा सहभाग आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख तथा देशाचे माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांनी शुक्रवारी साताऱ्यातील एका कार्यक्रमात दिली. त्यांनी म्हटले ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात पाकिस्तानी सरकारी अधिकाऱ्यांची उपस्थिती हे स्पष्ट करते. पवार म्हणाले की,…
-
दीड वर्षानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष,चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी
•
सर्वोच्च न्यायालयात दीड वर्षानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह आणि नाव या याचिकेवर सुनावणी होणार आहे. सप्टेंबर २०२३ नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पहिल्यांदा यादीवर आले आहे. त्यामुळे या प्रकरणावर आता शिवसेना पक्षासबंधी याचिकेवर ७ मे रोजी सुनावणी होणार आहे.तसेच राष्ट्रवादी पक्षाच्या पक्ष आणि चिन्हावर 14 मे रोजी सुनावणी होणार…
-
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्यावतीने गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचं आयोजन;शरद पवारांना निमंत्रण
•
राजकीय विभाजनानंतर दोन वर्षांनी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना अधिकृतरित्या निमंत्रण देणार आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या पक्षाच्या कार्यक्रमासाठी हे निमंत्रण देण्यात येणार आहे. विभाजनानंतर अजित पवार यांनी पक्षाचे अधिकृत नाव आणि निवडणूक चिन्ह…