Tag: sharad pawar
-
शरद पवारांनी केला ‘हा’ मोठा गौप्यस्फोट
•
भारतीय जनता पार्टीच रविवारी शिर्डी येथे अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आले होते. त्यांनी यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन नेत्यांना टार्गेट केलं. त्यांच्यावर बोचरी टीका केली होती. काल महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अमित शाह यांच्या टीकेला उत्तर दिलं.…