Tag: share market hike
-
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीमुळे शेअर मार्केटमध्ये उसळी
•
मुंबई : भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचा परिणाम आज सोमवारी भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. बाजारात सर्वत्र तेजी आहे. मिड कॅप, स्मॉल कॅप आणि लार्ज कॅप निर्देशांकांमध्ये तेजी आहे. निफ्टी फार्मा वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात आहेत. निफ्टी ५० निर्देशांक २४,४२० च्या पातळीवर उघडला आणि काही मिनिटांतच तो २४,७३७.८०…