Tag: SHIV SENA
-
राज आणि उद्धव ठाकरे यांचा ‘मोर्चामीलन’; महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा?
•
मुंबई: मराठी शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी आता मनसे आणि उद्धवसेना एकत्र आले आहेत. दोन्ही पक्षांनी यापूर्वी जाहीर केलेल्या मोर्चाच्या तारखांमध्ये बदल केला असून, आता हा मोर्चा 5 जुलै रोजी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा काढण्यात येणार आहे. या मोर्चात काँग्रेस आणि शरद पवार गट देखील सहभागी…
-
शिवसेना कोणाची? या याचिकेवरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणीवर
•
दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाला आव्हान देत उद्धव सेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेची सुनावणी जलदगतीने करण्याची विनंती उद्धव सेनेने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात केली. महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार आठवड्यात अधिसूचित कराव्यात आणि…
-
दीड वर्षानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष,चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी
•
सर्वोच्च न्यायालयात दीड वर्षानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह आणि नाव या याचिकेवर सुनावणी होणार आहे. सप्टेंबर २०२३ नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पहिल्यांदा यादीवर आले आहे. त्यामुळे या प्रकरणावर आता शिवसेना पक्षासबंधी याचिकेवर ७ मे रोजी सुनावणी होणार आहे.तसेच राष्ट्रवादी पक्षाच्या पक्ष आणि चिन्हावर 14 मे रोजी सुनावणी होणार…