Tag: Social Media
-
पहलगाम हल्ल्याला पाठिंबा देणाऱ्या सोशल मीडिया पोस्टप्रकरणी एकजण अटकेत; मध्यप्रदेशात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
•
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर, या हल्ल्याला समर्थन देणाऱ्या सोशल मीडिया पोस्टमुळे पोलिसांनी कारवाई करत एकाला अटक केली आहे. झारखंडमधील बोकारो जिल्ह्यातील मिल्लत नगर येथील रहिवासी मोहम्मद नौशाद (वय ३१) याला बालिडीह पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले. नौशाद हा बोकारो स्टील प्लांटच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा मुलगा…
-
चॅटजीपीटीच्या ‘स्टुडिओ जिब्लि’ इमेज जनरेटरने सोशल मीडियावर गाजवली धूम; सीएम फडणवीस यांचीही एंट्री!
•
सध्या सोशल मीडियावर ‘स्टुडिओ जिब्लि’ स्टाईलमधील चित्रे जबरदस्त चर्चेत आहेत. OpenAI चे CEO सॅम ऑल्टमन यांनी हा ट्रेंड सुरू केला. त्यांनी स्वतःचा प्रोफाइल फोटो घिब्ली स्टाईलमध्ये बदलला, त्यानंतर अनेक युजर्सनी आपली एआय-निर्मित घिब्ली इमेज शेअर करण्यास सुरुवात केली.
-
सोशल मीडियावर मुलांसाठी पालकांची “पडताळणीसह संमती” अनिवार्य
•
मुलांच्या डेटासाठी पालकांची संमती अनिवार्य