Tag: solapur incident

  • साफ करण्यासाठी पाण्याच्या टाकीत उतरलेल्या दोघांचा श्वास गुदमरून मृत्यू

    साफ करण्यासाठी पाण्याच्या टाकीत उतरलेल्या दोघांचा श्वास गुदमरून मृत्यू

    सोलापूर येथील अक्कलकोट रोडवरील एमआयडीसी येथे शुक्रवारी दुर्दैवी घटना घडली आहे. एमआयडीसी येथे युनिफॉर्म तयार करणाऱ्या कारखान्यातील टाकी साफ करताना 2 तरुण दोघांचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सागर नारायण कांबळे (20) आणि सिद्धराम यशवंत चलगेरी या 28 वर्षीय तरुणांचा मृत्यू झाला आहे. कारखाण्यातील पाण्याची टाकी साफ…