Tag: Solapur news
-
सोलापुरात अवकाळी पावसाने मोठे नुकसान; वीज पडून दोन व्यक्तींचा तर 57 जनावरांचा मृत्यू
•
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यात गेल्या आठवड्याभरात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचं चित्र दिसून येत आहे. उत्तर तालुक्यातील रानमसले, दारफळ गावडी,वडाळा,नान्नज, बीबीदारफळ, कळमण,कौठळी, पडसाळी भागातील ओढे – नाले दुथडी भरून वाहत आहेत. दरम्यान,बहुतांश शेतकऱ्यांची मशागतीची कामे अद्याप बाकी आहेत.कित्येक वर्षाच्या खंडानंतर यंदा प्रथमच मे महिन्याच्या मध्यापासूनच…
-
सोलापूर येथे कारखान्याला लागलेल्या आगीत 8 जणांचा होरपळून मृत्यू
•
सोलापूर : सोलापूरच्या अक्कलकोट एमआयडीसीमधील सेंट्रल टॉवेल कारखान्याला रविवारी पहाटे 3 वाजता अचानक आग लागलीये. या आगीत कारखान्याचे मालक उस्मान मन्सूरी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील 4 तर कामगार मेहताब बागवान यांच्या कुटुंबातील चौघांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मृतांमध्ये 1 वर्षीय चिमुकल्याचा देखील समावेश आहे.गेल्या 25 वर्षांपासून उस्मान…
-
साफ करण्यासाठी पाण्याच्या टाकीत उतरलेल्या दोघांचा श्वास गुदमरून मृत्यू
•
सोलापूर येथील अक्कलकोट रोडवरील एमआयडीसी येथे शुक्रवारी दुर्दैवी घटना घडली आहे. एमआयडीसी येथे युनिफॉर्म तयार करणाऱ्या कारखान्यातील टाकी साफ करताना 2 तरुण दोघांचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सागर नारायण कांबळे (20) आणि सिद्धराम यशवंत चलगेरी या 28 वर्षीय तरुणांचा मृत्यू झाला आहे. कारखाण्यातील पाण्याची टाकी साफ…