Tag: South Africa Champion
-

ऐतिहासिक! दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपवर कोरले नाव, ऑस्ट्रेलियाला 5 विकेट्सने धूळ चारत 27 वर्षांचा दुष्काळ संपवला!
•
लंडन: क्रिकेटच्या इतिहासात “चोकर्स” (Chokers) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने आज (14 जून 2025) ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर विश्व कसोटी अजिंक्यपद (WTC) च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सने धुव्वा उडवत विजेतेपदावर आपले नाव कोरले. हा विजय दक्षिण आफ्रिकेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण तब्बल 27 वर्षांनंतर त्यांनी कोणतीही आयसीसी (ICC) ट्रॉफी…
