Tag: Sports
-
सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे!आघाडीचा नेमबाज रुद्रांक्ष पाटीलचे वक्तव्य
•
भारताचा आघाडीचा रायफल नेमबाज रुद्रांक्ष पाटीलने गतवर्षीच्या अनुभवानंतर निराशेतून बाहेर पडण्यासाठी शांत आणि तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न केला आणि आता भविष्यात हेच ध्येय कायम असेल, असे सांगितले.
-
सचिन तेंडुलकर अकॅडमी: मनपा विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य क्रिकेट प्रशिक्षण
•
क्रिकेट जगतात असंख्य विक्रम रचणारे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या क्रिकेट अकॅडमीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे
-
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते ‘बिहार राज्य खेल प्रतिभा शोध’ स्पर्धेचा शुभारंभ!
•
नितीश कुमार यांनी ‘बिहार खेल प्रतिभा खोज प्रतियोगिता’ केली लाँच, क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वाचं पाऊल