Tag: State Election Commition
-
राहुल गांधींच्या प्रश्नावर निवडणूक आयोगाचे उत्तर
•
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरीचा आरोप केला आहे. निवडणूक आयोगाकडून उत्तर मागितल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आयोगाकडून सांगितले की, विरोधी पक्षांच्या नेत्यांनी थेट पत्र लिहिले तरच ही संवैधानिक संस्था उत्तर देईल. त्यांनी सांगितले की, त्यांच्या संपर्क मोहिमेचा भाग म्हणून, निवडणूक आयोगाने सर्व 6 राष्ट्रीय पक्षांना स्वतंत्र…
-
स्था.स्व.सं निवडणुकीच्या अनुषंगाने फेर प्रभाग रचना करा; निवडणूक आयोगाचे सरकारला निर्देश
•
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने फेर प्रभाग रचना करा असे निर्देश निवडणूक आयोगाकडून सरकारला देण्यात आले आहे. 6 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महत्वाचे निर्देश दिले होते. ‘चार महिन्यांच्या आत रखडलेल्या निवडणुका घ्या’ असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक ठराविक…