Tag: State minister
-

राज्यमंत्रीपद केवळ शोभेसाठी का? सहा महिने उलटले तरी अधिकारविना
•
मुंबई : सहा महिने उलटले तरी राज्यातील राज्यमंत्री हे अधिकारविना आहेत. राज्यात सहा राज्यमंत्री आहेत. त्यांच्यापैकी प्रत्येकाकडे सहा विभाग आहेत, परंतु कॅबिनेट मंत्र्यांनी त्यांना कोणतेही अधिकार दिलेले नाहीत. त्यामुळे राज्यमंत्रीपद हे केवळ शोभेसाठी आहे का, अशा भावना राज्यमंत्र्यांच्या कार्यालयात व्यक्त केल्या जात आहेत. सूत्रांनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यमंत्र्यांचा आदर…
