Tag: Studennts
-
अकोल्यातील शाळेत दहा विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचाराचा आरोप; सहाय्यक शिक्षक अटकेत
•
चौथी ते सातवी इयत्तेत शिकणाऱ्या दहा विद्यार्थिनींवर सहाय्यक शिक्षकाने कथित लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणी आरोपी शिक्षक हेमंत चांदेकर याला अटक करण्यात आली आहे.
-
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ रॅगिंगच्या विळख्यात; देशात तिसऱ्या क्रमांकावर
•
२०२२ ते २०२४ या तीन वर्षांच्या कालावधीत देशभरातील रॅगिंगच्या घटनांचा अहवाल प्रसिद्ध केला, त्यात ही माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार, गेल्या तीन वर्षांत राष्ट्रीय रॅगिंग विरोधी हेल्पलाइनवर ३,१६० तक्रारी नोंदवण्यात आल्या.
-
विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न?’ – टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या धोरणांविरोधात निदर्शने करणारे विद्यार्थी आणि कार्यकर्ते पोलिसांकडून ताब्यात!
•
आंदोलनाच्या एक दिवस आधीच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस प्रशासनाने विद्यार्थ्यांना आंदोलनात सहभागी होऊ नये असा इशारा दिला होता.